Ramdas Kadam: रामदास कदमांच्या घरचा माणूस अनिल परबांच्या भेटीला; कदम पुत्रांविरोधात आणखी ‘दारुगोळा’ देणार?
Ramdas Kadam: मुंबईत (Mumbai) चाललेल्या सावली बार (Sawali Bar) वादात आता आणखी एक धक्कादायक वळण आलं आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या आईच्या नावावर असलेल्या या बारवरून अनिल परब (Anil Parab) यांनी गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं. या पार्श्वभूमीवर परब सावली बारविरोधात आणखी गौप्यस्फोट करतील अशी चर्चा होती, मात्र त्यांची पत्रकार परिषद अचानक … Read more