सावनेर

Nagpur Crime : नोकरीच्या आशेने लग्न करून फसली, सावनेरच्या महिला कबड्डीपटूने कीटकनाशक पिऊन संपवलं आयुष्य, नेमकं काय घडलं?

Nagpur Crime : सावनेर शहरातल्या माळेगाव टाऊन परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. २९ वर्षीय महिला कबड्डीपटू किरण सूरज दाढे (वय २९, रा. ...