सारागाव

Chhattisgarh : कार्यक्रमावरुन परतताना ट्रेलरने दिली धडक, ६ महिन्यांच्या बाळासह 13 लोक जागीच ठार, अनेक जखमी

Chhattisgarh : छत्तीसगडची राजधानी रायपूरजवळील सारागाव परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. *चौथिया छठी* या पारंपरिक कार्यक्रमावरून परतणाऱ्या गावकऱ्यांच्या ...