सादर

‘संभाजी भिडेंना दंगलीच्या गुन्ह्यातून क्लीन चिट देण्यात जयंत पाटलांचा हात’, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. संभाजी भिडे(Sambhaji Bhinde) यांचा भीमा कोरेगाव हिंसाचारात सहभाग असल्याचा ...