साथीदारांच्या
प्यार हमें किस मोड पे ले आया.., प्रेयसीच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी प्रियकर बनला अट्टल गुन्हेगार
By Pravin
—
महाराष्ट्रातील बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. प्रेयसीने केलेल्या महागड्या मागण्यांमुळे शेगाव(Shegaon) परिसरातील एका तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. प्रेयसीच्या मागण्या ...