Satara Crime: भर रस्त्यात मामाची चाकूने निर्घृण हत्या; भाच्याच्या कृतीने सातारा थरारला, धक्कादायक कारण उघड
Satara Crime: सातारा जिल्ह्यातील कराड (Karad Taluka) परिसरातील ओगलेवाडी (Oglewadi Village) येथे दुपारच्या सुमारास एक थरारक घटना घडली. आपल्या मामावर चाकूने सपासप वार करून भाच्यानं त्याची हत्या केली. ‘तू तुझ्या बायकोला का मारलंस?’ असा थेट प्रश्न विचारल्यामुळे वाद चिघळला आणि अखेर या कौटुंबिक रागाची परिणती खुनात झाली. मृताचे नाव शेखर उर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (Balu … Read more