‘भाजपने ‘द काश्मीर फाइल्स’ ची फुकट तिकिटे वाटली तशीच पेट्रोल-डिझेलसाठी कुपन्स वाटली पाहिजेत’
सध्या देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पेट्रोल(Petrol) आणि डिझेलच्या(Disel) किंमतींत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. यावरून राजस्थानमधील मंत्री प्रताप सिंह यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या मंत्र्यांनी ज्याप्रमाणे ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची तिकिटे फुकट वाटली तशीच केंद्र सरकारने इंधनासाठी कुपन्स वाटावीत, अशी मागणी मंत्री प्रताप सिंह यांनी केली आहे.(congress minister … Read more