समाज

“आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू”, रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर पलटवार

सध्या भाजप आणि शिवसेना पक्षात जोरदार शाब्दिक वाद सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. तुम्ही युद्धाचे नियम ...