समर्थन

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्याची सर्वांसमोर हत्या; व्हिडीओतून शस्रे दाखवत पंतप्रधानांनाही धमकी

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ दहा दिवसांपूर्वी एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या व्यक्तीची राजस्थानमधील उदयपूरमध्ये(Uyapur) दिवसाढवळ्या निर्घृण हत्या ...