समर्थकांनी

मोठी बातमी! शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर पत्रकार परिषदेत शाईफेक, कार्यक्रमात गदारोळ

कर्नाटकातील बंगळूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत(Rakesh Tiket) सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी बंगळूरमध्ये राकेश टिकेत यांची ...