आई सरकारी शाळेत सफाई कामगार, वडिल शेतमजूर; मोबाईल रिपेअर करणाऱ्याने केला मुख्यमंत्र्यांचा पराभव

Labh-Singh-Ubhoke.j

पंजाब(Punjab) विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसचा(Congress) दारुण पराभव केला आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँगेसच्या मात्तबर नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा देखील निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.(this man win election against punjab cm) … Read more