Nashik Crime : संतापजनक! सटाणा परिसरात 75 वर्षीय नराधमाकडून 9 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; चॉकलेटचे आमिष आणि सहा महिने…
Nashik Crime : नाशिक(Nashik) जिल्ह्यातील सटाणा(Satana) भागातून पुन्हा एकदा अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. मालेगाव(Malegaon) तालुक्यातील डोंगराळे(Dongarale) गावातील 3 वर्षांच्या मुलीवरील अत्याचाराच्या घटनेवर अजूनही राज्यभरात संताप व्यक्त होत असताना, त्याच जिल्ह्यात आता 9 वर्षांच्या निरागस मुलीवर 75 वर्षीय नामदेव गुंजाळ(Namdev Gunjal) या पाशवी वृद्धाने घृणास्पद अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी संशयिताला तात्काळ … Read more