सचिन खेडेकर
….अन् मराठीतून बोलायचं म्हणून घाबरली काजोल, थेट मंचावर आईला मारली मिठी; वाचा नेमकं काय घडलं
By Tushar P
—
आपल्या अभिनय कौशल्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून काजोलला ओळखले जाते. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. अगदी वयाच्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...