आता शेतकऱ्यांनाही भरावा लागणार इन्कम टॅक्स, आयकर विभागाच्या रडारवर ‘हे’ शेतकरी; करणार मोठी कारवाई
सध्या ईडीकडून राजकीय पक्षातील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांची यांची अलिबाग(Alibagh) मधील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं होतं. या कारवाईची मोठी चर्चा झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून शेतकऱ्यांवर देखील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.(Now farmers also have to pay income tax) … Read more