श्रावणबाळ

तुच रे! २० वर्षांपासून दृष्टीहीन आईला तीर्थयात्रेला नेतोय ‘हा’ श्रावणबाळ, अनुपम खेर म्हणाले..

श्रावणबाळाची गोष्ट लहान असताना आपण सर्वांनी ऐकलीच असेल. असाच एक श्रावणबाळ आजच्या युगात आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन जात आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम ...