शोककळा
शेन वॉर्नचा शेवटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांना अश्रू झाले अनावर
By Pravin
—
ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्नच्या(Shane Warne) निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क आणि ग्लेन मॅकग्रा या ...





