Solar Krushi Pump Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! डिझेल-वीज खर्चातून मुक्ती, फक्त 10% खर्चात मिळणार सोलर पंप
Solar Krushi Pump Scheme: वीज नाही, लोडशेडिंग आहे, डिझेल महाग झालंय. अशा परिस्थितीत शेती कसणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. याच अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकार (Central Government of India) यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Solar Krushi Pump Scheme) सुरू केली असून ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना विजेवरील अवलंबन … Read more