Farmer Success Story: फक्त 50 हजार गुंतवून 5 लाख कमावले, नांदेडच्या तरुणाने नेमके काय केले?
Farmer Success Story: उच्चशिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना अपेक्षित सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळत नाही. अनेकजण स्पर्धा परीक्षा, सीईटी, मुलाखती यांचा पाठपुरावा करूनही यशस्वी होत नाहीत. अशाच प्रवासातून गेलेला नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील दहीकळंबा (Dahikalamba, Kandhar) गावचा शरद शिंदे (Sharad Shinde, Nanded) हा तरुण आज शेतीतून यशस्वी उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एक आहे. शरद यांनी बीएड … Read more