शेतकरी यशकथा

Farmer Success Story: मराठवाड्यातील शेतकऱ्याची अनोखी कामगिरी! एका एकरात ‘या’ फळाची लागवड करून कमावले 11 लाख

Farmer Success Story:  पारंपरिक शेतीला आधुनिक वळण देत बीड (Beed) जिल्ह्यातील शिवणी (Shivni) गावातील परमेश्वर थोरात (Parmeshwar Thorat) या तरुण शेतकऱ्याने शेतीत वेगळा प्रयोग ...