शूट

खेळाडू म्हणून शेतमजूर, बनावट अंपायर अन् शेतातील मैदान, खोटी IPL स्पर्धा भरवून सट्टेबाजांना लाखोंचा चुना

भारतातील आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात महागडी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आयपीएल स्पर्धेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींना आयपीएल स्पर्धेची ...