Indrani Mukherjee : दहा वर्षांनंतर इंद्राणी मुखर्जीची कोर्टात कबुली; केला ‘हा’ मोठा खुलासा

Indrani Mukherjee

Indrani Mukherjee : शीना बोरा हत्याकांडात आता एक नवा खुलासा करण्यात आला आहे. २०१२ मध्ये शीना बोराची तिचीच आई इंद्राणी मुखर्जीने हत्या केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर २०१५ मध्ये तिला अटक करण्यात आली असून सध्या ती जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. इंद्राणी मुखर्जी हिचे दोन लग्न झाले होते. … Read more