शिवसेनेला

शिवसेनेला आणखी एक धक्का! ठाकरेंचा विश्वासू मंत्री शिंदेंना सामील, गुवाहाटीला रवाना

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची सध्या चर्चा आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ ...