एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंसोबतचा ‘तो’ वाद पक्षाला भोवला, दोन दिवसांपूर्वीच पडली वादाची ठिणगी
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde)यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीबद्दल आता एक मोठी माहिती समोर आली आहे.(Ekanth Shinde fight with aadity thakre and sanjay raut) या बंडखोरीच्या दोन दिवस आधीच … Read more