महिला पोलीस अधिकाऱ्याने होणाऱ्या नवऱ्यालाच ठोकल्या बेड्या, जाणून घ्या नेमकं प्रकरण

आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने(Police Officer) आपल्याच होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. या आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्याला फसवणूक करून लग्नाच्या जाळयात ओढण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात येताच तिने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.(female police officer arrest fiaonse) मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील गुवाहाटीजवळ असणाऱ्या नौगाव पोलीस ठाण्यात जोनमाई राभा या उपनिरीक्षक … Read more