शिलानंद तेलगोटे तेल्हारा

Akola : माझं शेवटचं तोंडही पत्नीला दाखवू नका, व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून तलाठ्याने गुढीपाडव्यालाच संपवलं जीवन

Akola : घरगुती वादांमुळे अनेक घटना समोर येतात, मात्र अकोल्यातील एका तलाठ्याने पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेल्हारा ...