Rohit Pawar: दाढ दुखणं थांबलं असेल तर खाणाऱ्यांनी उत्तर द्यावं; ५ हजार कोटींच्या घोटाळ्यावर रोहित पवारांचा गंभीर टोला, शिरसाठांना डिवचलं
Rohit Pawar: नवी मुंबईतील (Navi Mumbai) सिडकोच्या (SIDCO) ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणावर खुलासा करत शिरसाठ (Sanjay Shirsat) यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने या प्रकरणाची तातडीने … Read more