Government Decision: सावकारीच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका! सरकारचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार
Government Decision : राज्यातील अनेक जिल्हा सहकारी बँका (District Co-operative Banks) अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले कर्ज मिळणे कठीण झाले होते. परिणामी, शेतकऱ्यांना सावकारांकडे वळावे लागत होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता राज्य सहकारी शिखर बँक (State Co-operative Apex Bank) थेट प्राथमिक कृषी सेवा सोसायट्यांना कर्ज देणार आहे. हा निर्णय … Read more