शिंदे गट

“बंडखोर आमदारांच्या राहण्या-खाण्याचा खर्च कोण करतंय?”, शिंदे गटातील बड्या नेत्याने केला खुलासा

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. सुरवातीला हे सर्व आमदार सुरतमधील एका हॉटेलमध्ये ...