शिंतोडे

तृप्ती देसाईंचा महिलांना सल्ला; वटपोर्णिमेला वडाच्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा..

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वटपौर्णिमा सणाच्या बाबतीत एक विधान केलं आहे. “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. ...