Virat Kohli : ‘कोई माई का लाल सीधी हिट नहीं लगा सकता’; विराट कोहलीच्या षटकारानंतर रमीझ राजाचा ‘तो’ जुना व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli : T20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. त्या हाय-व्होल्टेज सामन्यात विराट कोहलीने नाबाद 82 धावा केल्या. विराटने शाहीन शाह आफ्रिदीच्या 18व्या षटकात 15 धावा बनून सामना भारताच्या बाजूने वळवला होता आणि त्यानंतर 19व्या षटकात हारिस रौफने … Read more