Ahmedabad : चाकू हल्ल्यात लेक रक्तबंबाळ, शाळेनं रुग्णवाहिकेऐवजी टँकर मागवला, कारण…; पालक संतप्त
Ahmedabad : गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad city) येथील सेव्हंथ थे ऍडव्हेंटिस्ट उच्च माध्यमिक शाळेत (Seventh Adventist High School) दहावीत शिकणाऱ्या नयन संतानी (Nayan Santani) या विद्यार्थ्यावर आठवीत शिकणाऱ्या एका वर्गमित्राने चाकूने हल्ला केला. या प्रकरणाने संपूर्ण शाळा परिसरात खळबळ उडाली. हल्ल्याच्या वेळी नयन गंभीर जखमी झाला आणि शाळा प्रशासनाकडून वेळेवर मदत मिळालेली नाही, असा गंभीर आरोप … Read more