शशिधर

मोलकरणी

मोलकरणीने हार्पिक आणि झंडू बामपासून बनवला आय ड्रॉप, ७३ वर्षीय महिलेला केले आंधळे; कारण वाचून हादराल

घरात चोरी करण्यासाठी एका ७३ वर्षीय महिलेला एका मोलकरणीने आंधळे केले. केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या पी भार्गवी नावाच्या या महिलेने तिच्या मालकाला आंधळे करण्यासाठी ...