Valmik Karad : वाल्मीकची जेलमध्ये VIP सोय? चहा, झोपायला 6 ब्लँकेट, चपात्या अन्… तुरुंगवारी करून परतलेल्या रणजीत कासलेचा आरोप
Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडला कारागृहात मिळणाऱ्या तथाकथित ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’मुळे नवा वाद निर्माण झाला आहे. हे आरोप कोणी सामान्य व्यक्तीने नाही, तर बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी थेट एका व्हिडिओद्वारे केले आहेत. रणजीत कासलेचा व्हिडीओ चर्चेचा केंद्रबिंदू शनिवारी (२४ मे) रणजीत कासलेने … Read more