टीम इंडिया ऑस्ट्रेलियन संघाचा धुव्वा उडवत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये, कर्णधाराची शतकी खेळी

u19-team-india.

भारताने वेस्ट इंडिजमध्ये(West Indies) खेळल्या जाणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. वेस्ट इंडिजमधील अँटिग्वा येथील कुलीज क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळवला गेला. या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने(India) ऑस्ट्रेलियाचा(Australia) ९६ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.(indian team win against australia in u19 … Read more