Doctor Strange मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला बाल लैंगिक शोषण प्रकरणी ८ वर्षांचा तुरूंगवास

हॉलिवूड जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपट ‘डॉक्टर स्ट्रेंज’ फेम अभिनेत्री झारा फिथियान हिला बाललैंगिक प्रकरणी न्यायालयाने ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी, अभिनेत्री नॉटिंगहॅम क्राउन कोर्टात शिक्षेसाठी हजर झाली.(Doctor Strange,actress,child sexual abuse) झारा फिथियन १३ ते १५ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. बाल लैंगिक अत्याचाराचे … Read more