Vaishnavi Hagavane death case Pune : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 59 दिवसांनी 1676 पानी दोषारोपपत्र सादर

Vaishnavi Hagavane death case Pune : पिंपरी चिंचवड परिसरात घडलेल्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane) आत्महत्येच्या प्रकरणात मोठी न्यायालयीन हालचाल झाली आहे. 16 मे 2025 रोजी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर तब्बल 59 दिवसांनी बावधन पोलिसांनी (Bavdhan Police)पुणे सत्र न्यायालयात (Pune Sessions Court) 1676 पानी दोषारोपपत्र दाखल केलं आहे. पोलिस तपासानुसार, वैष्णवीवर तिच्या पती शशांक हगवणे (Shashank … Read more

Nilesh Chavan : ब्रेकींग! 10 दिवसांपासून फरार निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या; देश सोडून पळताना नेपाळ सीमेवर अटक

Nilesh Chavan : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी निलेश चव्हाणला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. नेपाळ सीमेवरून त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. तो गेल्या 10 दिवसांपासून फरार होता. महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून पळ काढत नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. दोन ठिकाणी दोन गुन्हे निलेश चव्हाणवर दोन … Read more

Vaishnavi Hagavane : ‘लेकीला नाही तर सुनेला निवडूण…’, वैष्णवी हगवणेच्या दीराची ‘ती’ पोस्ट चर्चेत, लोकांनी काढले वाभाडे, म्हणाले, लोका सांगे ब्रह्मज्ञान…

Vaishnavi Hagavane : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात तीव्र खळबळ उडवून दिली आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या सासरच्या पाच सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू, नणंद आणि पतीला गजाआड करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातही मोठी हालचाल दिसून आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणे … Read more

Sushma Andhare : चाकणकरांच्या ब्लॅकमेलर गँगकडून फोटो मॉर्फ करून महिलांची बदनामी, सुषमा अंधारेंनी अजितदादांना पत्र लिहीत केला गंभीर आरोप

Sushma Andhare : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मयुरी हगवणे हिने काही दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीकडे वेळेवर गांभीर्याने लक्ष दिले गेले असते, तर वैष्णवीला आत्महत्या करावी लागली नसती, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी आणि विरोधकांनी केला आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, … Read more

Vaishnavi Hagavane : हगवणेंचे पाहुणे पोलीस महानिरीक्षक सुपेकरांनी वैष्णवी प्रकरणी झटकले हात; म्हणाले..

Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी आता नव्या वळणाची भर पडली असून राज्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांचं नाव या प्रकरणात चर्चेत आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबर पाटील यांनी सुपेकर यांच्यावर थेट गंभीर आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. संशयास्पद भूमिका असल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना … Read more

Vaishnavi Hagavane : वैष्णवीचाच नाही, तर मोठ्या जावेचाही सासरी अतोनात छळ, हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप, कपडे फाटेपर्यंत मारहाण

Vaishnavi Hagavane : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत. प्रथमदर्शनी आत्महत्या वाटणाऱ्या या घटनेचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर हत्या झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, हगवणे कुटुंबीयांनी मोठ्या सुनेलाही मानसिक व शारीरिक छळ केल्याचे उघड झाले आहे. मोठ्या सुनेने नोव्हेंबर २०२४ मध्ये … Read more

Vaishnavi Hagwane : ‘तू कसली घाणेरडी, पतीसोबत कधी लॉयल नव्हतीस’, वैष्णवीने मैत्रिणीला सांगीतलं होतं गाऱ्हाणं, ऑडिओ क्लिप व्हायरल

Vaishnavi Hagwane : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सुरुवातीला आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले असले तरी, शवविच्छेदन अहवालात गंभीर मारहाणीचे पुरावे आढळून आल्याने तिची हत्या झाल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू आणि नणंदेला … Read more

Vaishnavi Hagavane : ‘कामवालीचं मॅटर, तिची लफडी बाहेर आली अन्…’, वैष्णवी हगवनेचे मैत्रिणीसोबतचे ‘ते’ चॅट आले समोर

Vaishnavi Hagavane : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण आले आहे. सुरुवातीला आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले असले तरी, शवविच्छेदन अहवालात संशयास्पद बाबी आढळल्याने तिचा खून झाल्याचा आरोप आता पुढे येत आहे. या प्रकरणी वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली असून, … Read more

Vaishnavi Hagavane : ‘अहो त्या तिघांना जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळतीय’, ढसाढसा रडत वैष्णवीच्या वडिलांनी केली तक्रार

Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात आता राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत भावनिक आधार दिला. या भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. सुळे यांनी वैष्णवीच्या वडिलांशी संवाद साधताना, … Read more

Vaishnavi Hagavane : “फुकट नांदवायचं का तुझ्या पोरीला? मारुन टाकलं तिला!” जावयाचे शब्द वैष्णवीच्या वडीलांच्या काळजात घुसले

Vaishnavi Hagavane : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे मुळशी तालुक्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या धाकट्या सून वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या मृत्यूला अपघाती अथवा आत्महत्या मानण्याऐवजी तिच्या वडिलांनी थेट खुनाचा आरोप केला आहे, आणि या प्रकरणाला आता राजकीय व सामाजिक वळणही लागले आहे. छळाची हकीगत – सोनं, कार असूनही पैसे कमीच … Read more