वेटेज

राष्ट्रपती निवडणुकीत मतांचे काऊंटिंग कसे होते? खासदाराच्या एका मताला किती किंमत असते?

निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासह पक्षांनीही आपापली गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. केंद्रात ज्याचे सरकार आहे त्यालाच राष्ट्रपती निवडण्याचा अधिकार ...