विशेष अधिकार

अधिवेशन बोलावून बहूमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश घटनाबाह्य; घटनातज्ञांनी सांगीतले कारण

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं ...