विशेष

१७ वर्षीय मुलीला गरोदर केल्याप्रकरणी १२ वर्षीय मुलावर गुन्हा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

तामिळनाडूच्या तंजावर(Tanjavar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीला गर्भवती केल्याच्या प्रकरणात १२ वर्षीय मुलाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ...