Ministry of External Affairs Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? परराष्ट्र मंत्रालयात 102 पदांसाठी विभाग अधिकारी भरती, वाचा सविस्तर माहिती

Ministry of External Affairs Bharti 2025 : भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात (Ministry of External Affairs) विभाग अधिकारी पदासाठी भरतीची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑगस्ट 31, 2025 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. ही भरती 102 रिक्त जागांसाठी असून, अर्ज ऑफलाइन किंवा ई-मेलद्वारे करता येणार आहे. रिक्त पदाचे नाव : … Read more