प्रसिद्ध अभिनेत्रीची आई गंभीर आजारी, ICU मध्ये उपचार सुरू; अभिनेत्रीने चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

बॉलीवूड अभिनेत्री जरीन खानच्या(Zareen Khan) आईची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. अभिनेत्री जरीन खानच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. अभिनेत्री जरीन खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी अभिनेत्री जरीन खानने तिच्या चाहत्यांना आईच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.(Famous actress’s mother seriously … Read more

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! वर्षापुर्वीच्या ‘त्या’ प्रकरणात सदावर्तेच्या पत्नीला अटक करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार(Sharad Pawar) यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. या हल्ल्याच्या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे मुंबई पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली होती.(maratah kranti morcha demand to arrest adv sadvarte wife jayshri patil) … Read more

चित्रपट करमुक्त करणे म्हणजे काय? निर्मात्यांना त्याचा काय फायदा होतो? वाचा सविस्तर..

Tax-Free

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा(Vivek Agnihotri) ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला आहे. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होता आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या कलेक्शनच्या बाबतीत चित्रपट विश्लेषक तरण आदर्श(Taran Adarsh) यांनी एक ट्विट केलं आहे.(film tax free means … Read more