विधानभवन मारहाण

Raj Thackeray: “सरकारला जर थोडी साधनशुचिता उरली असेल, तर स्वतःच्या लोकांवर कारवाई करा!”, राज ठाकरे आक्रमक

Raj Thackeray:  राजकीय व सामाजिक शिस्तीला लज्जास्पद कलंक लावणारी घटना विधानभवन परिसरात घडल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...