‘ब्राह्मणांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांच्या गुरूपदी लादले’

ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांमधील जातीयवादी विद्वानांच्या मुठीतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी, असे परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस(Shripal Sabanis) यांनी मांडले आहे. ‘छत्रपती शिवराय: ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद आणि विवेकवादी भूमिका’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.(shripal sabnis statement on the controversy of chatrpati … Read more