तुमच्या whatsapp ला आषाढी वारीचे ‘हे’ सुंदर स्टेट्स ठेवा; लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः होईल वर्षाव

‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असा जयघोष करत वारकरी विठ्लाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. पुण्यातील आळंदीहून काही दिवसांपूर्वी संत ज्ञानेश्वरांची पालखीने प्रस्थान केले आहे. तसेच देहूमधून(Dehu) संत तुकारामांची पालखी देखील निघाली आहे. नुकताच संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा नीरा स्नान सोहळा पार पडला आहे.(shear this ashadhi vaari status on your whatsapp) आषाढी वारीमध्ये वारकरी विठुरायाच्या भक्तीत … Read more