विजेचा शॉक

Uttar Pradesh : धक्कादायक! १८ वर्षांच्या तरुणीचा आईच्या डोळ्यांदेखत तडफडून मृत्यू; ११ वर्षांच्या भावावर कोसळलं दु:खाचं सावट

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील गोरखपूर (Gorakhpur City UP) येथे रविवारी घडलेली घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली. स्वप्नातील घर पाहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणीचा ...