Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने ‘लायगर’ चित्रपटासाठी घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी, मोठमोठ्या स्टार्सला टाकले मागे

Vijay Deverakonda

Vijay Deverakonda : ‘लायगर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच तो पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडा व अभिनेत्री अनन्या पांडे यांनी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट आज म्हणजेच २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विजय देवराकोंडाने ‘लायगर’ चित्रपटासाठी किती मानधन घेतले आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयने … Read more