‘ब्राह्मणांना आरक्षण देता येणार नाही, त्यांनी आरक्षणाला विरोध करू नये’; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राम्हण संघटनेच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ब्राम्हण समाजाच्या संदर्भातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ब्राम्हण समाजाच्या आरक्षणासंदर्भात देखील या भेटीत चर्चा झाली. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राम्हण संघटनेच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.(sharad pawar statement on bramhan community) ब्राम्हणांना सध्य स्थितीत … Read more

४५० मातीच्या भांड्यांचा वापर करून तयार केले छत, उन्हाळ्यातही एसीची गरज भासत नाही

सर्व मुलांसाठी त्यांचे आजी आजोबा खूप खास असतात. बंगलोरमध्ये(Banglore) राहणाऱ्या मणिकंदन सत्यबालनला त्याच्या आजीबद्दल तितकंच माहिती आहे जेवढं त्याने त्याच्या आई-वडिलांकडून ऐकलं आहे. पण तरीही त्याचं आजीशी एक अतूट नातं आहे. यामुळे मणिकंदन तामिळनाडूतील पुदुकोट्टई जिल्ह्यातील कीरामंगलम येथे एक अनोखे घर बांधले आहे.(Roofs made using 450 clay pots) हे घर माणिकनंदन आपल्या आजीला समर्पित केले … Read more

प्रतीक्षा संपली! आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार; मुंबईच्या प्रशिक्षकांनी दिले संकेत

आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. मुंबई इंडियन्सने ९ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) संघ शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे आयपीएलच्या उपांत्य फेरीत पोहचण्याचा मुंबई इंडियन्स संघाच्या आशा मावळल्या आहेत.(Arjun Tendulkar will get a chance in today’s match) त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये संघातील नवीन खेळाडूंना संधी … Read more

शेअर बाजारात गुंतवणूक करत आहात? नुकसान टाळण्यासाठी ‘या’ १० गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

shear-market

सध्या रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. या अस्थिरतेमुळे नेमकी गुंतवणूक कुठे करावी? हा प्रश्न गुंतवणूकदारांना(Investor) पडला आहे. तसेच गुंतवणूक करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात? याची माहिती मिळवणे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.(Investing in the stock market? Here are 10 things to keep in mind … Read more