Vikram Gaikwad : दुःखद बातमी! सुप्रिसद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं मुंबईत अचानक निधन

Vikram Gaikwad : भारतीय चित्रपटसृष्टीतून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. *प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं आज मुंबईत निधन झालं.* वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. *आज दुपारी 4.30 वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.* त्यांच्या निधनाने हिंदी, मराठी आणि राष्ट्रीय चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. रंगभूषेचा जादूगार हरपला* विक्रम गायकवाड … Read more