विकास अण्णा बनसोडे

Beed : पोरीला विकाससोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भडकला बाप; बीडमधील तरुणाच्या हत्येचं खरं कारण उघड

Beed : बीड जिल्ह्यात एका तरुण ट्रकचालकाची अमानुषपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विकास अण्णा बनसोडे (वय 23), हा आष्टी तालुक्यातील पिंपरी ...