Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात पोलिसांशी हुज्जत घालणं आले अंगलट; 13 जणांविरुद्ध कारवाई; काय घडलं ते जाणून घ्या

Pankaja Munde : बीडच्या (Beed) सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर 2 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या दसरा मेळाव्यादरम्यान भाजपच्या (Bharatiya Janata Party) मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासमोर अनधिकृत मोटारसायकल रॅली काढणाऱ्या आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या 13 जणांविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा मोठ्या संख्येने … Read more

Beed Crime News: वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात वापरत असलेल्या फोनचा पोलिस काढणार CDR; सीमकार्ड नसताना…

Beed Crime News:  बीड (Beed Crime News) जिल्ह्यातील कारागृहात सध्या एक मोबाइल प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. 23 जुलै रोजी बीड (Beed) जिल्हा कारागृहात रफिक खुर्शीद सय्यद (Rafik Khurshid Syed) या कैद्याकडे एक मोबाइल फोन सापडला. हे मोबाईल सिमकार्डविना होते, पण यामध्ये काही गडबड असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणावर अधिक तपास सुरू … Read more

Rohit Pawar on Mahadev Munde Murder Case: महादेव मुंडेंना मारुन गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढला अन् वाल्मिक कराडच्या टेबलवर… रोहीत पवारांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Mahadev Munde Murder Case: बीड (Beed City) जिल्ह्यातील महादेव मुंडे (Mahadev Munde) हत्याकांडाने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या या निर्घृण खुनाबाबत धक्कादायक तपशील समोर आले आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितलं की, 12 गुंठे जमिनीसाठी हा खून घडवून आणण्यात आला. ती जमीन वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या … Read more

Shivraj Bangar : “माझे हातपाय तोडताना वाल्मिक कराडला लाईव्ह पाहायचं होत”, राष्ट्रवादीच्या नेत्याचे खळबळजनक गौप्यस्फोट

Shivraj Bangar :  बीड (Beed) जिल्ह्यात सध्या राजकारणात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटातील शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोपांची मालिका उघड केली आहे. त्यांनी म्हटलं की, वाल्मिक कराड (Valmik Karad) याने त्यांना ठार मारण्याची सुपारी दिली होती आणि इतकंच नाही, तर तो माझे … Read more

Ambadas Danve on Walmik Karad : वाल्मिक कराड जेलमधून आजही सक्रिय, माझ्यासमोर व्यक्तीला फोन आला; अंबादास दानवे यांचा गौप्यस्फोट

Ambadas Danve on Walmik Karad : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा करत सांगितले की, वाल्मिक कराड (Valmik Karad) हे तुरुंगात असूनही बाहेरील व्यवहारांमध्ये सक्रीय आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दानवे म्हणाले, “मी स्वतः एका व्यक्तीसमवेत होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मोबाईलवर जेलमधून थेट वाल्मिक कराड … Read more

Bala Banger On Walmik Karad: धक्कादायक! “धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती”, बाळा बांगरांचा गौप्यस्फोट

Bala Banger On Walmik Karad:  बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) परिसर पुन्हा एकदा खळबळून गेला आहे. महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या हत्या प्रकरणात आता नवे वळण आले असून, बाळा बांगर (Bala Banger) यांनी थेट वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर गंभीर आरोप करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीमार्फत … Read more

Beed Crime : संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट, वाल्मिक कराडचा अर्ज कोर्टानं फेटाळला, तुरुंगातच राहावं लागणार

Beed Crime : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरणाचा तपास आणखी गंभीर वळणावर पोहचला आहे. यातील आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad) याने दाखल केलेला दोषमुक्तीचा (Discharge Application) अर्ज न्यायालयाने थेट फेटाळला आहे. त्यामुळे आता त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे. या प्रकरणात सर्व आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केले आहेत. परिणामी, मुख्य सुनावणीला उशीर होतोय. यावर … Read more

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवणार? उज्ज्वल निकमांचा मोठा गौप्यस्फोट

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या खुनाच्या प्रकरणात (Murder Case) महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad) याच्या दोषमुक्ती व प्रॉपर्टी जप्तीबाबतचा निर्णय येत्या २२ जुलै रोजी होणार आहे. बीड न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे विशेष वकील उज्ज्वल निकम (Ujjwal … Read more

Walmik Karad: “वाल्मिक कराडने तिघांची हत्या केली, त्याच्या टेबलवर कातडी अन् हाडं…”; जुना सहकारीच बनला साक्षीदार

Walmik Karad:  बीड (Beed) जिल्ह्यातील बहुचर्चित संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात आता नवा वळण आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर त्याच्याच जुन्या सहकाऱ्याने गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. विजयसिंह बाळा बांगर (Vijaysingh Bangar) यांनी पत्रकार परिषद घेऊन काही धक्कादायक खुलासे केले आहेत. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात कराडवर थेट आरोप … Read more

Valmik Karad : ‘कराडच्या टेबलावर कातडं, हाडं आणि रक्त ठेवले होते, ‘यांना’ गाड्या गिफ्ट दिल्या,” वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

Valmik Karad : बीड जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेले आणि अनेक वादग्रस्त दाव्यांच्या केंद्रस्थानी असलेले वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर त्यांच्या माजी सहकाऱ्याने धक्कादायक आरोप लावले आहेत. विजयसिंह (बाळा) बांगर (Vijaysingh ‘Bala’ Bangar) या माजी सहकाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन कराडविरोधात गंभीर आरोप केले. “माझ्यावर खोटा गुन्हा टाकण्याची धमकी”  विजयसिंह बांगर यांनी आरोप केला की, “संतोष … Read more